You are currently viewing प्रा. नंदू हेदूळकर यांना मुंबई विद्यापीठाची पीएच डी

प्रा. नंदू हेदूळकर यांना मुंबई विद्यापीठाची पीएच डी

सावंतवाडी

आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी च्या प्राणिशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. नंदू हेदूळकर यांनी मुंबई विद्यापीठाची पीएच डी पदवी प्राप्त केली .त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाँग हॉर्न बीटल या भुंगा वर्गीय कीटकाची विविधता या विषयावर मुंबई विद्यापीठाला प्रबंध सादर केला . त्यांना श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल यांचे मार्गदर्शन लाभले . त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 2 =