मोती तलाव येथे एसटी व स्विफ्ट कार मध्ये अपघात; कारचे नुकसान Post published:ऑक्टोबर 21, 2022 Post category:बातम्या / सावंतवाडी Post comments:0 Comments सावंतवाडी येथील मोती तलावाच्या परिसरात एस्टी बस आणि स्विफ्ट कार यांच्यात अपघात झाला असून, या अपघातात कारचे नुकसान झाले आहे. मात्र या अपघात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. हा अपघात आज दुपारी पावणे बाराच्या सुमारास घडला आहे. Share this:WhatsAppFacebookTwitterLinkedInPrint You Might Also Like निफ्टी १७,८०० च्या वर संपला, सेन्सेक्स २३५ अंकांनी वाढला एप्रिल 13, 2023 वैभववाडी-भुईबावडा घाट रस्ता अखेर आजपासून वाहतुकीसाठी सुरू, पण अवजड वाहनांना बंदी ऑगस्ट 19, 2021 सावंतवाडी आगारातून उद्यापासून लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू जून 6, 2021 लोरे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत लोकार्पण ऑगस्ट 23, 2021 प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.CommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Notify me of follow-up comments by email. Notify me of new posts by email. Δ
लोरे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत लोकार्पण ऑगस्ट 23, 2021