You are currently viewing मोती तलाव येथे एसटी व स्विफ्ट कार मध्ये अपघात; कारचे नुकसान

मोती तलाव येथे एसटी व स्विफ्ट कार मध्ये अपघात; कारचे नुकसान

सावंतवाडी

येथील मोती तलावाच्या परिसरात एस्टी बस आणि स्विफ्ट कार यांच्यात अपघात झाला असून, या अपघातात कारचे नुकसान झाले आहे. मात्र या अपघात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. हा अपघात आज दुपारी पावणे बाराच्या सुमारास घडला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा