You are currently viewing शब्द माझे हो सांगाती

शब्द माझे हो सांगाती

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री शरयू पाम्पट्टीवार लिखित अप्रतिम अष्टाक्षरी काव्यरचना*

*शब्द माझे हो सांगाती*

जीवनात साहित्यास
आहे अनमोल स्थान
काव्यामुळे मिळे मज
माझ्या आयुष्यात मान…१

वेळ मिळता रिकामा
छंद लागला काव्याचा
भावनांना अलवार
कवितेत गुंफण्याचा…२

शब्द वापरू लागले
मन नित्य नवनवे
दृश्य न्याहळू लागले
लिखाणास हवेहवे…३

वाचनाने लेखणीस
येऊ लागला बहर
मन मंदीरी आनंदें
वाजू लागला गजर…४

सुख दुःख प्रेम सारे
करू लागले बंदिस्त
कल्पनेच्या पलीकडे
गेली काव्यमय भिस्त..५

प्रभा निशा इंद्रधनू
चंद्र सूर्य तारे वारे
सांजवेळ रंगछटा
शब्दांमध्ये बद्ध सारे…६

शब्द माझे हो सांगाती
शब्दांमध्ये मी रमले
माझे साहित्य जीवन
शब्दांमध्ये हो रंगले…७

सौ.शरयु पाम्पट्टीवार.
दिग्रस.

Advertisement

🏠 *बांधकाम क्षेत्रात सिंधुदुर्गमध्ये एकच विश्वासू नाव*

*_श्री विसवटी कन्स्ट्रक्शन_*
*_मुकेश साळसकर_*

🏠 *आता तुमच्या घराचे बांधकाम आम्ही करून देणार तुमच्या बजेटमध्ये !* 🏠

🔸 *घराच्या डिझाईनपासून ते हॅन्डओव्हरपर्यंत १०० टक्के खात्रीशीर काम !*

🔸 *तुमच्या बजेटप्रमाणे रो-हाऊस, बंगलो, बिल्डिंगची कामे केली जातील.*

*_आमच्याकडून खालील सुविधा देण्यात येतात._*

♻️ *2D आणि 3D प्लॅन*
♻️ *RCC डिझाईन*
♻️ *मजबूत स्ट्रक्चर*
♻️ *दर्जेदार बिल्डिंग मटेरियल व तेवढाच उत्तम कामगार वर्ग*
♻️ *आकर्षक काम*
♻️ *वैयक्तिक कामावर लक्ष*

🏠 *तसेच बांधकामविषयी इतर कोणत्याही कामासाठी सहकार्य !*

📱 *अधिक माहितीसाठी संपर्क करा :*

*श्री विसवटी कन्स्ट्रक्शन*
*मुकेश साळसकर*

*संपर्क :📱9405132939*
*📱9594043350*
*📱9405132939*

*पत्ता : साटमवाडी, बिडवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग*

*Advt link*

———————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा