You are currently viewing “अश्वत्थपूर श्रीराम

“अश्वत्थपूर श्रीराम

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

श्री ब्रह्मानंद महाराजांनी *”अश्वत्थपुर”* साउथ कर्नाटका येथे स्थापन केलेले राम पंचायतन वरील गीत
*”अश्वत्थपूर श्रीराम”*

ब्रह्मानंदानी स्थापिले श्रीराम मंदिर
संपन्न पावन झाले अश्वत्थपूर ।।धृ।।

मारुतीचे देऊळ आहे महाद्वारांत
मारुती क्षेत्रपाळ उभा थाटांत
गणेश सर्वां सांभाळी दुःख करी दूर।।1।।

मंदिरा समोर भालदार ध्वजस्तंभ
मंडपा उभा मारुती जोडून हात
ऐश्वर्य श्रीरामाचे विलसे सुंदर ।।2।।

राम लक्ष्मण सीता दर्शने वाटे प्रसन्न
नवस करता रामास ईच्छा होई पूर्ण
आनंद मिळे पहाता शिव रामेश्वर ।।3।।

स्थिर शिल्प पादुका जोड्या दोन
चंदन पादुका जोड्या शोभती छान
गुत्तीरामय्यांनी बांधिले सुंदर मंदिर।।4।।

पूजा त्रिकाळ नित्य काकड आरती
रामजन्मोत्सव पालखी मारुती जयंती
गुरूपौर्णिमा सोहळे चालती निरंतर।।5।।

मंदिरात अन्नदान चाले अव्याहत
येथल्या प्रसादाची गोडी अवीट
श्री गुरूंनी केले संस्कार सुंदर ।।6।।

भक्तजन होती सहभागी उत्सवात
बुवांनी लावली गोडी नामजपांत
श्री आज्ञें त्यांनी केला नाम प्रसार।।7।।

श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन410201.Cell.9373811677.

*संवाद मीडिया*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*
https://youtu.be/liBWDGhyPuU

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*

*जाहिरात लिंक*
https://youtu.be/liBWDGhyPuU

https://www.facebook.com/share/v/EhagTUPirL6HH11K/?mibextid=oFDknk
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा