You are currently viewing भाजपा युवा नेते विशाल परब यांच्यावर वाढदिवसानिमित्त पश्चिम महाराष्ट्रातूनही शुभेच्छांचा वर्षाव..

भाजपा युवा नेते विशाल परब यांच्यावर वाढदिवसानिमित्त पश्चिम महाराष्ट्रातूनही शुभेच्छांचा वर्षाव..

सांगली, सातारा, कराड, पंढरपूर येथे चाहत्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करत वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा..

 

सावंतवाडी :

 

भाजपा युवा नेते आणि युवा उद्योजक विशाल परब यांना पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरूनही वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्या देण्यात आल्या आहेत.

सांगली, सातारा, कराड, पंढरपूर येथे चाहत्यांकडून परब यांचे जंगी स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आजपासून वेंगुर्ला, बांदा, कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, मालवण या विविध ठिकाणी वेगवेगळ्या सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तर 15 ऑक्टोबर रोजी कुडाळ येथे महाराष्ट्रातील विविध राजकीय नेते पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानी सह वाढदिवस साजरा केला जाणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 2 =