You are currently viewing शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा उद्याचा दौरा..

शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा उद्याचा दौरा..

रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव मा.खा.श्री.विनायक राऊत हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे-

 

*गुरुवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२२*

*सकाळी ११.०० वाजता* – कुडाळ नगरपंचायत येथे नवीन अग्निशमन वाहनाचा लोकार्पण सोहळयास उपस्थिती.

*दुपारी १.०० वाजता* – 1. ओरोस शासकीय विश्रामगृह येथे कुडाळ नगर पंचायत शिवसेना पदाधिकारी बैठक.

2. ओरोस शासकीय विश्रामगृह येथे मालवण शिवसेना पदाधिकारी बैठक.

*सायंकाळी ५.००वाजता -* ग्रामपंचायत मळेगाव (ता. देवगड) गावभेट कार्यक्रमास उपस्थिती.

*सायंकाळी ६.००वाजता-*

ग्रामपंचायत पडवणे (ता. देवगड) गावभेट कार्यक्रमास उपस्थिती

*सायंकाळी ७.०० वाजता* – देवगड नगर पंचायत सेल्फी पाँईट उद्घाटनास उपस्थिती.

*सोयीनुसार रत्नागिरीकडे प्रयाण.*

प्रतिक्रिया व्यक्त करा