You are currently viewing मुंबईतील मेळाव्यासाठी सिंधुदुर्गातून शेकडो महिलांची उपस्थिती असणार – महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब

मुंबईतील मेळाव्यासाठी सिंधुदुर्गातून शेकडो महिलांची उपस्थिती असणार – महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब

मुंबईतील मेळाव्यासाठी सिंधुदुर्गातून शेकडो महिलांची उपस्थिती असणार – महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब

सावंतवाडी

मुंबई-दादर येथे होणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दीडशे महिला सहभागी होणार आहेत, तसा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब यांनी सांगितले. ही बैठक महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सावंतवाडी येथील राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच कार्यालयात घेण्यात आली.
याप्रसंगी महिला तालुकाध्यक्ष रिद्धी परब,शहराध्यक्ष रंजना निर्मळ, महिला कार्यकारणी सदस्य जानकी नाईक, रिया खोटलेकर, रूपाली कदम, लता जाधव, काजल सावंत, राधिका गवस, जेष्ठ नेते एम.के. गावडे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − three =