You are currently viewing दिवाळी फराळासाठी एकच नाव..”पुराणिक फूड्स…”सावंतवाडी

दिवाळी फराळासाठी एकच नाव..”पुराणिक फूड्स…”सावंतवाडी

दिवाळी फराळासाठी एकच नाव…

“पुराणिक फूड्स…”
सावंतवाडी

पुराणिक फूड्स कडे ऑर्डर द्या आणि फराळाच्या यथेच्छ मेजवानीचा आनंद घ्या…

👨‍👩‍👧‍👦आपल्या माणसांसाठी…….आपल्या माणसांनी 👨‍❤️‍👨 आपुलकीने बनविलेला फराळ…🧆🍿🌰

*🏮🎈🎉🎉आता दिवाळीचा आनंद द्विगुणित करा पुराणिक फूड्स सोबत अगदी दिलखुलासपणे फराळाचा आस्वाद घेत…🎊🪄🏮🎈*

🏡घरगुती पद्धतीने बनविलेला शुद्ध, सात्विक, चविष्ठ, खमंग दिवाळीचा फराळ आपल्या शहरात…आपल्या दारात…केवळ आपणा साठीच…🍘🍿

👉पुराणिक फूड्स चा प्रसिद्ध दिवाळी फराळ….

शुद्ध तुपातील चविष्ठ बेसन लाडू,🍘 रवा लाडू, गुळापासून बनविलेले मुगाचे लाडू,🌰 🫙शुगर फ्री ड्रायफ्रूट्स लाडू, 🟤 डिंक लाडू, 🟡 काजू लाडू, पौष्टिक लाडू 🧆 गोड खुसखुशीत शंकरपाळी, 🔸 तिखट शेव,🍿 चिवडा, 🥨चकली आणि खूप सारे खमंग, खुसखुशीत, चविष्ठ पदार्थ…

🌇🏮ग्राहकांच्या पसंतीला उतरणारा दिवाळी फराळ आकर्षक पॅकिंगमध्ये दिवाळी गिफ्ट पॅक 🍱 स्वरूपात उपलब्ध…🍱

🍱दिवाळी गिफ्ट पॅक मध्ये येणार तब्बल 7 पदार्थ….🍱
बेसन लाडू, मूग लाडू, खुसखुशीत शंकरपाळी, तिखट शेव, चकली, चिवडा, मँगो कोकोनट बर्फी…
(700 gm)

किंमत केवळ @350/-रुपये

इथेही पहा….👇
(किमान 25 गिफ्ट पॅकची 🍱 ऑर्डर असल्यास लेबलवर शुभेच्छूक म्हणून आपले नाव प्रिंट करून देऊ)

बुकिंग साठी संपर्क👇

🙏बाळ पुराणिक🙏
पुराणिक फूड्स
सावंतवाडी
📞@9422436147

प्रतिक्रिया व्यक्त करा