You are currently viewing शाळेतील एकतर्फी प्रेम (माझी ती)

शाळेतील एकतर्फी प्रेम (माझी ती)

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी रामदास अण्णा लिखित अप्रतिम काव्यरचना*

*शाळेतील एकतर्फी प्रेम (माझी ती)*

एक मुलगी होती, शाळेत माझ्या वेगळी।
तिची आणी माझी ही, गोष्ट आहे सगळी।।

कधी वही द्यायची, कधी मला मागायची।
मनातील प्रेम ती, नजरेत सांगायची।।

कळलंच नाही कधी, मन माझं जुळलं।
आमचं प्रेम सगळ्या, वर्गात कळलं।।

कधी कधी आमचं, चोरून चोरून पाहणं।
सुट्टी झाली शाळेची, की वर्गात राहणं।।

कारण नसले तरीही, जवळ येऊन बसणं।
मागच्या बाकावर माझं, उभं राहुन हसणं।।

शाळेत मास्तरांची, खुप होती भिती।
पण तिने पाहिलं की, फुलून जाई छाती।।

कोणी काही बोले, कोणी म्हणे वहीनी।
एक आहे माझी, बाकी तिच्या बहिणी।।

शाळेत येई तेंव्हा, तिच्या हातामध्ये वही।
ती मला मी तिला, खिडकीतून पाही।।

शाळा बंद झाली आणि, आम्ही झालो वेगळे।
प्रत्येकाला जीवनात, मिळत नाही सगळे।।

एक दिवस मला ती, अचानक भेटली।
तब्येत तिची मला, खुप छान वाटली।।

खूप वर्षांनीं ती, त्यांच्या सोबत भेटली।
तरी सुद्धा मला ती, फक्त माझी वाटली।।

मनात विचार केला, पण सांगणं गेलं राहुन।
पण बरं वाटलं, तिला सुखी पाहून।।

काय उमपा देऊ तिला, अप्सरा स्वर्गाची।
अशीच एक मुलगी होती, माझ्या वर्गाची।।

अव्यक्त प्रेम आमचे, व्यक्त नाही झाले।
निश्चळ प्रेम मी, तिच्यावर केले।।

माझी कविता
रामदास पवार (आण्णा)
©® चे सर्व अधिकार आरक्षित

Advertisement

Web link

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

प्रतिक्रिया व्यक्त करा