You are currently viewing एकनाथांची सांगी

एकनाथांची सांगी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार संगीतकार गायक श्री अरुण गांगल लिखित अप्रतिम गीत रचना*

*”एकनाथांची सांगी”*

एकनाथ सांगती हरिनामे जाऊ तरुन
आत्मदेव ओळखावा काळ जाई क्षणक्षण!!ध्रु!!

कोण मी कोठून जन्मां आलो पुण्य घेऊन
माते उदरी वाढलो देह सौष्ठव ईश देन
मनुष्य जन्म एकदाच राहावे ईश कृतज्ञ!!1!!

बालपण खेळण्यांत तारुण्य जाई कामांत
नरदेहांत देव आहे कळते उशिरानं
देह हातून जाण्याआधी जावे गुरूंना शरण!!2!!

दोन जीवांचे होते मिलन पूर्वसुकृतानं
अहंकारे वृथा कलह होतो निमित्तानं
अहं टाळावा सुखी होईल संसार जीवन!!3!!

वासनां मनाकडून घडवते दुश्चिंतन
आंधळे असते ज्ञान सुप्तावस्थेत राहिल्यानं
जावे गुरुंसी शरण करिती मार्गदर्शन!!4!!

बाह्य कानांची नसते गरज होण्या आत्मज्ञान
पांगळे मन धावते स्वैर जलद गतीनं
एक चित्ताने घ्यावे नाम मिळे गुह्य ज्ञान!!5!

उद्यानी गाते कोकीळ बोलविता धनी कोण
सुमनाचे दिवसाचे जीवन देते आनंद
हरिनाम तारिल त्यागे आचरावे जीवन!!6!!

श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201
Cell 9373811677.

_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − one =