You are currently viewing श्री अंकाई मातेची आरती”

श्री अंकाई मातेची आरती”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार संगीतकार गायक अरुण गांगल लिखित अप्रतिम आरती*

*”श्री अंकाई मातेची आरती”*

सातपुडा वासिनी अंकाई अंबा भवानी
आरती ओवाळू गिरीजा जननी।। ध्रु।।
जय देवी जय देवी।

स्वयंभू शिवाचं स्थान समीप अर्धांगिनी
अंकी गणेश विराजे शृंगार सुवासिनी
पर्वती स्वयंभू प्रगटली अंबाभवानी।।1।।
जय देवी जय देवी।
आरती ओवाळू गिरीजा जननी।
जय देवी जय देवी।।

व्याघ्रा बैसुनी,भाळी कुमकुम रेखुनी
केशसंभार सुंदर,मुगुट शोभुनी
नाकी नथ,कर्णफुलें,तोडे परिधानी ।।2।।
जय देवी जय देवी।
आरती ओवाळू गिरीजा जननी
जय देवी जय देवी।

राम-लक्ष्मण-सीता भेटी अगस्ति मुनी
मुनी गण प्रवचन देती सर्वां लागुनी
शिव पार्वती गणेश ऐकती गुप्तपणी।।3।।
जय देवी जय देवी।
आरती ओवाळू गिरीजा जननी
जय देवी जय देवी।

नवरात्र अखंड उत्सव होत थाटानी
संतोषती भक्त तव दर्शन घेऊनी
जागृत स्थान नवसां पावे शिवानी।।4।।
जय देवी जय देवी।
आरती ओवाळू गिरीजा जननी
जय देवी जय देवी

श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन 410 201.
Cell.9373811677

Advertisement

*🏡”सृष्टी क्रिएटर्स” 🏡*

*घेवून आले आहेत…! सावंतवाडी शहरात “सृष्टी आंगण फेज १” च्या भरघोस प्रतिसादानंतर आता “सृष्टी आंगण फेज २”🏘️*

*_👨‍👩‍👦 तुमच्या कुटुंबाचे शहराच्या मध्यवर्ती घराचे 🏡 स्वप्न पुर्ण करा, तेही अगदी बजेटच्या किंमतीत…!💰_*

*💎♦️आमची वैशिष्ट्ये:-👇*

*▪️मच्छीमार्केट पासून काहीशा अंतरावर…!*

*▪️ कळसुलकर शाळेच्या मागे…!*

*▪️ शहराच्या मध्यवर्ती भागात असून सुध्दा कोलाहलापासून दूर…!*

*▪️नयनरम्य नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी…!*

*▪️आल्हाददायक वातावरणात ब्रॅन्डेड कंपन्याचे मटेरीयल वापरुन बनविण्यात येणारे आलिशान फ्लॅट…!*

*▪️क्ववालीटीशी कोणतीही तडजोड न करता उभारत असलेली सुसज्ज अशी इमारत…!*

*🏃🏻‍♂️चला… तर मग आजच संपर्क करा ☎️*

*🎴आमचा पत्ता:- कळसुलकर इंग्लिश स्कुल, मच्छी मार्केट जवळ, सावंतवाडी*

*संपर्क :- श्री नीरज देसाई*
*📱९४२२०९६५६२*

*सौ. वैदेही देसाई*
*📱९४२२०७६६२०*

.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × five =