You are currently viewing स्मृती..राजन आंगणे

स्मृती..राजन आंगणे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर यांनी मित्र राजन आंगणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ लिहिलेली काव्यरचना*

*स्मृती..राजन आंगणे*

भेट अचानक झाली जुळले मित्रत्वाचे नाते
मालवणच्या या सुपुत्राचे भाग्यवान मैतर होते

शर्ट कधी टी शर्ट अन् निळी जीन्स बूट काळे
पेहराव जसा तसा अंतरी वागणे नसे निराळे

हास्य विलसित प्रसन्न चेहरा भाई पाहिला नेहमी
काम त्याला काही बोला कामाची मिळेल हमी

कुणीही गेले भाईकडे खाली हात ना परतले
दातृत्वाचा वसा घेउनी होतेच जणू जन्मले

कळे कुणा न कसा आटला हा दातृत्वाचा झरा
देवालाही का आवडला जनसामान्यांचा हिरा?

स्वप्ने अनेक पाहिली ती खरी करण्या झटला
गेला जरी दूर शरीराने तो आठवांनी उरला

दुजा कुणी झाला नाही, न होणे तुजसम भाई
कित्येकांना भेटला होता राजन तुझ्यात साई

©दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६

संवाद मीडिया*

*📣प्रवेश सुरु….📣प्रवेश सुरु….📣 प्रवेश सुरु….📣*🏃🏃‍♀️

*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे….*

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.

*एस.एन.डी. टी. महिला विद्यालय, मुंबई संलग्न*

*BCA*

*प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*

*बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स*👩‍🎓🧑‍🎓

*2024-25 ऍडमिशन करिता सीईटी बंधनकारक झाल्यामुळे www.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन सीईटी साठी आजच आपली नोंदणी करावी, कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) ,गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो*

*अधिक माहितीसाठी…👇*

*📲7972997567*
*📲9420274119*

*या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/130318/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + seventeen =