You are currently viewing मळेवाड येथील श्री गजानन महाराज मंदिरमध्ये २३ फेब्रुवारीला प्रगट दिन सोहळ्याचे आयोजन

मळेवाड येथील श्री गजानन महाराज मंदिरमध्ये २३ फेब्रुवारीला प्रगट दिन सोहळ्याचे आयोजन

सावंतवाडी :

मळेवाड येथील श्री गजानन महाराज मंदिर येथे बुधवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी प्रगट दिन सोहळा संपन्न होणार आहे.

बुधवारी सकाळी श्री गजानन महाराजांची पाद्यपूजा अभिषेक महाआरती व दुपारी 1 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुपारी 3 वाजता गायनाचा कार्यक्रम, रात्री 7 वाजता पालखी सोहळा, व रात्री 10 वाजता श्री मुसळेश्र्वर नाट्य मंडळाचा अधांतर हा नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती देवस्थान समितीने केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + one =