You are currently viewing गझलकार निशिकांत देशपांडे …भावपूर्ण श्रद्धांजली

गझलकार निशिकांत देशपांडे …भावपूर्ण श्रद्धांजली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गझलकार निशिकांत देशपांडे यांची गझल….*

*गझलकार निशिकांत देशपांडे …भावपूर्ण श्रद्धांजली🌹🌹*

बदलायला न जमते, मी वेगळाच आहे
आहे तसाच होतो, होतो तसाच आहे

सारे निघून गेले मी एकटाच मागे
समजावतो मनाला मीही बराच आहे

दु:खास झाकण्याची शिकलो कला अशी की!
वाटे जगास सार्‍या मी हासराच आहे

का आजही मुजोरी चालूच कौरवांची?
अन् ब्रँड पांडवांचा भित्रा ससाच आहे

खातात ऊस कोल्हे, तो गप्प गप्प असतो
वरतून सभ्य पण तो त्यांच्यातलाच आहे

शिकलो जगावयाला पाहून भोवताली
झेलीत वादळांना कातळ उभाच आहे

ठेऊन अंधश्रध्दा बदनाम देव करता
हा तर्क आस्तिकांशी, माझा जुनाच आहे

दिसले किती अशिक्षित गर्दीत शिक्षितांच्या
मुलगी नकोनकोशी, मुलगा हवाच आहे

“निशिकांत” व्यक्त होण्या, नाही कुणीच तुजला
तू बोलतोस ज्याला, तो आरसाच आहे

*गझलकार*
निशिकांत देशपांडे, पुणे.

Advertisement

🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴

🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓

⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*
🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*

🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*
_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग
✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग

👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )
✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )

_*संस्थेची वैशिष्टये*_
✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी
✳️ Training & placement cell
✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण
✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास

📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*
*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*
*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*

📞 *संपर्क : 02362-299195*
*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*

🔍 *www.mitm.ac.in*

*Web link*

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × two =