You are currently viewing हायकोर्टाच्या निर्णयाचा शिवसैनिकांकडून कणकवलीत फटाके लावुन जल्लोष

हायकोर्टाच्या निर्णयाचा शिवसैनिकांकडून कणकवलीत फटाके लावुन जल्लोष

कोर्टाच्या निर्णयाचे केले स्वागत

कणकवली

कणकवलीत हायकोर्टाच्या निर्णयाचा शिवसैनिकांकडून फटाके लावुन जल्लोष करण्यात आला तसेच कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत स्वागत करण्यात आले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजु शेट्ये, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, नगरसेवक कन्हैया पारकर, अँड.हर्षद गावडे, रामु विखाळे, महेश कोदे, रुपेश आमडोसकर, प्रसाद अंधारी, प्रदीप मसुरकर, अरुण परब, सचिन आचरेकर, विलास गुडेकर, किरण वर्दम, सोहम वाळके, प्रशांत वनस्कर, निकेतन भिसे, बाबु केनी, सचिन राणे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा