You are currently viewing पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा चे औचित्य साधून भाजपा वेंगुर्ले च्या वतीने सलग दुसरया दिवशी स्वच्छता अभियान !!!

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा चे औचित्य साधून भाजपा वेंगुर्ले च्या वतीने सलग दुसरया दिवशी स्वच्छता अभियान !!!

भाजपा आडेली ग्रामकमीटीच्या वतीने ग्रामदैवत सोमेश्वर मंदीर परिसरामध्ये स्वच्छता अभियानाचे आयोजन

वेंगुर्ले

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा म्हणुन साजरा केला जाणार आहे . या कालावधीत विवीध सेवाकार्याचे आयोजन करण्यात आले आहे .
वेंगुर्ले तालुक्यामध्ये सागरी किनारा स्वच्छता करून अभियानाचा शुभारंभ केला . तसेच सलग दुसरया दिवशी आडेली गावात देवालय परीसरातील साफसफाई करून स्वच्छता अभियानाचे सातत्य ठेवले .
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा सेवा पंधरवडा जिल्हा संयोजक प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर ,जिल्हा का.का.सदस्य वसंत तांडेल , ता.चिटणीस समीर कुडाळकर , शक्ती केंद्र प्रमुख तात्या कोंडसकर , देवस्थान कमीटी अध्यक्ष सच्चीदानंद धर्णे , राजु सामंत , जेष्ठ कार्यकर्ते दादा धर्णे , बाबा टेंमकर , भाऊ धर्णे , बाळा म्हारव , सत्यवान धर्णे , महेंद्र ठाकुर , प्रीतेश होडावडेकर , सुधीर मुंडये , मालोजी धर्णे , बाळा धर्णे , निवारण धर्णे , सचिन धर्णे , प्रमोद धर्णे , गोट्या आडेलकर , हरेश कुडाळकर , सत्यवान कुडाळकर , राजाराम आडेलकर , रचीत ठाकुर , याष्मीन ठाकुर ,अंकुश दाभोलकर , जीवन कुडाळकर , प्रवीण धर्णे , बाबी घाडी , प्रशांत धर्णे , बाबा धर्णे , पांडुरंग बांदेकर , विष्णू आडेलकर , सागर येरम , भालचंद्र धर्णे ,राजाराम धर्णे , आर्यन धर्णे , विशाल धर्णे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 2 =