You are currently viewing वेंगुर्ला सार्वजनिक बांधकाम कार्यालयात अभियंता दिन साजरा

वेंगुर्ला सार्वजनिक बांधकाम कार्यालयात अभियंता दिन साजरा

वेंगुर्ला :

 

वेंगुर्ल्यात अभियंता दिनानिमित्त सु. बे. स्थापत्य अभियंता कंत्राटदार संघटना वेंगुर्ला यांच्या वतीने भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. हा कार्यक्रम वेंगुर्ला सार्वजनिक बांधकाम कार्यालयात येथे संपन्न झाला.

यावेळी सु.बे. स्थापत्य अभियंता कंत्राटदार संघटना, वेंगुर्ला अध्यक्ष संजीव संतोष परब, उपाध्यक्ष प्रथमेश सावंत, सचिव प्रविण गोडकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य बाळकृष्ण परुळेकर, किरण परुळेकर, विक्रांत धावडे, निखिल शिरवणकर, संतोष गावडे, नितीन मांजरेकर, शुभम वैद्य, शुभम गावडे, मिलिंद चमणकर, राहुल आडारकर, क्लार्क श्री कानडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 5 =