You are currently viewing खुनी हल्ल्याचे सूत्रधार असलेल्या राणेंना चोख प्रत्युत्तर देणार..

खुनी हल्ल्याचे सूत्रधार असलेल्या राणेंना चोख प्रत्युत्तर देणार..

आमदार वैभव नाईक यांचा इशारा..

कणकवली

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी जिल्हा बँकेत चांगले काम केले असून जिल्हा बँकेत पराभावाच्या भीतीने नितेश राणेंच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. संतोष परब यांच्यावर हल्ला करून जिल्हा बँक सारख्या सहकार निवडणुकीत राणे दहशत निर्माण करत आहेत. मात्र या दहशतीला शिवसेना चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा