जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारकांना साखरेचे वाटप….

सिंधुदुर्गनगरी :

जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारकांना ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रत्येकी 1 किलो साखरेचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा पुरवठा शाखेने एकूण 685 क्विंटल साखरेची मागणी केली आहे. सदर साखरही शासकीय गोदाम निहाय पुढील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वेंगुर्ला – 74, सावंतवाडी – 105, कुडाळ – 155, कणकवली – 131, मालवण – 50, आचरा 41.50, देवगड – 34, विजयदूर्ग – 26.50, साटेली भेडशी – 20, वैभववाडी 48. या प्रमाणे साखर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 2 =