You are currently viewing दशावतार महानाट्य “अष्टरंभा” काही तांत्रिक कारणामुळे दिनांक 12 सप्टेंबर  2022 रोजीचा नाटयप्रयोग रद्द

दशावतार महानाट्य “अष्टरंभा” काही तांत्रिक कारणामुळे दिनांक 12 सप्टेंबर  2022 रोजीचा नाटयप्रयोग रद्द

आयोजकांनी दिली माहिती

दोडामार्ग

दशावतारात प्रथमच “जिव्हाळा क्रियेशन [Films & Manymore ], नाईक दशावातार नाट्य मंडळ झरेबांबर, सिद्धिविनायक दशावातार नाटय मंडळ पिकुळे, बेनकर ज्वेलर्स दोडामार्ग आणि शारदा संगीत विद्यालय साटेली यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडक नामवंत अशा 50 दशावार कलाकांराच्या संचात ट्रीकसीनयुक्त महान पौराणिक संयुक्त दशावतार महानाट्य *”अष्टरंभा”* होणारा नाट्य प्रयोग काही तांत्रिक कारणामुळे रद्द करत असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

दशावातरात प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत आणि निवडक अशा एकूण 50 कलाकारांच्या संचात ट्रिकसीन युक्त असा दशावातर महानाट्या अष्ट रंभा दिनांक 12 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता आशीर्वाद मंगल कार्यालय झरेबांबर याठीकाणी आयोजित करण्यात आला होता.
दशावातरात प्रथमच दशावातार महानाट्य ही संकल्पना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात श्री.शंकर मधुकर जाधव(निर्माता / डायरेक्टर :- “जिव्हाळा क्रियेशन Films & Manymore), श्री. सागर लक्ष्मण नाईक (संचालक :- नाईक दशावातार नाट्य मंडळ झरेबांबर), श्री. फटी रतनू गवस (मालक :- सिद्धिविनायक दशावातार नाटय मंडळ पिकुळे), श्री. प्रकाश लक्ष्मण वर्णेकर (अध्यक्ष :- सिद्धेश्वर दशावातर नाटय मंडळ खोक्रल) श्री. शांताराम बेनकर (प्रो.प्रा.बेनकर ज्वेलर्स दोडामार्ग) आणि श्री.महादेव तुकाराम सुतार (अध्यक्ष :- शारदा संगीतवीध्यालय साटेली) हे प्रथमच घेऊन येत असल्याने दशावातारी कलाप्रेमी प्रेक्षक वार्गातून मोठ्याप्रमाणात प्रोत्तसाहन आणि प्रतिसाद मिळत आहे.

दशावतारात प्रथमच असा दशावातार महानाटयप्रयोग पाहाण्याची दशावतारी कलाप्रेमी आणि प्रेक्षक वर्गात उत्सुकता आणि आतुरता वाढलेली आहे. मात्र काही तांत्रिक कारणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडक नामवंत अशा 50 दशावार कलाकांराच्या संचात ट्रीकसीनयुक्त महान पौराणिक संयुक्त दशावतार महानाट्य *”अष्टरंभा”* हा नाट्य प्रयोग रद्द करत असल्याची माहिती शंकर जाधव, सागर नाईक, फटी गवस, प्रकाश वर्णेकर यांनी देत दशावातार कलाप्रेमी आणि प्रेक्षकांची दिलागिरी व्यक्त कोणाचाही हिरमोड नकरत लवकरच हा नाट्यप्रयोग दशावातारी कलाप्रेमी आणि प्रेक्षक वर्गाच्या भेटीला घेऊन येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

ज्या दशावातारी कलाप्रेमी आणि प्रेक्षक यांनी या नाटया प्रयोगाची निकिता खरेदी केली असतील तर त्यांना त्याची रक्कम परत केली जाईल असेही आयोजकांनी सांगितले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क
*श्री.शंकर मधुकर जाधव :- निर्माता / डायरेक्टर :- “जिव्हाळा क्रियेशन Films & Manymore,* मोबा. नं.:- 9763379306, 9423515011 श्री. *श्री.सागर लक्ष्मण नाईक :- संचालक :- नाईक दशावातार नाट्य मंडळ झरेबांबर* मो.नं.:- 7517696374,
*श्री.फटी रतनू गवस,मालक :- सिद्धिविनायक दशावातार नाटय मंडळ पिकुळे* मोबा. नं.:- 9421109594, *श्री.प्रकाश लक्ष्मण वर्णेकर :- अध्यक्ष :- सिद्धेश्वर दशावातर नाटय मंडळ खोक्रल* मोबा.नं.:- 940369-9765,
*श्री.महादेव तुकाराम सुतार, अध्यक्ष :- शारदा संगीत वीध्यालय साटेली* मोबा. नं.:- 94235 12957 करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − twelve =