You are currently viewing मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचे सहाव्या दिवशीही मालवणात गणेश दर्शन..!

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचे सहाव्या दिवशीही मालवणात गणेश दर्शन..!

मालवण

माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज मालवणात गणेश दर्शन केले.मालवण शहर देवबाग,तारकर्ली,वायरी,कोळंब,सर्जेकोट,हडी,तळाशील,तोंडवळी येथे मनसे कार्यकर्ते,व्यापारी,सर्वपक्षीय राजकीय मंडळी यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले.
यावेळी तालुका संपर्क अध्यक्ष राजु साटम,तालुका अध्यक्ष विनोद सांडव,अमित इब्रामपूरकर,सचिव विल्सन गिरकर,उप शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर,पास्कोल राॕड्रीक्स,मनविसे उपजिल्हाअध्यक्ष प्रतिक कुबल,गणेश गावडे,निखिल गावडे आदी उपस्थित होते.

तळाशिल येथील विवेक तोंडवळकर यांच्या निवासस्थानी मनसे नेते परशुराम उपरकर यांनी गणेश दर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा