You are currently viewing बॅ. नाथ पै.सेवांगण मालवण येथे “अधांतर अंधारात–” आणि “माझं घर” पुस्तकांचे प्रकाशन

बॅ. नाथ पै.सेवांगण मालवण येथे “अधांतर अंधारात–” आणि “माझं घर” पुस्तकांचे प्रकाशन

मालवण :

 

बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण येथे रविवार ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता डॉ. महेश केळुसकर यांच्या “अधांतर अंधारात” या कवितासंग्रहाचे आणि जयंत पवार यांच्या “माझं घर” (द्वितीय आवृत्ती) या नाटकाचे पुस्तक प्रकाशन, रंगनाथ पाठारे यांचे हस्ते होणार आहे.

यावेळी डॉ. महेश केळुसकर, शब्दालय प्रकाशनच्या सुमती लांडे, संध्या नरे- पवार, आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी समस्त साहित्य प्रेमी आणि नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष दीपक भोगटे, कार्यवाहक लक्ष्मीकांत खोबरेकर, बॅ.नाथ पै. सेवांगण मालवण यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 − two =