You are currently viewing अभिनव टीम चा अभिनव उपक्रम

अभिनव टीम चा अभिनव उपक्रम

भरघोस आर्थिक उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणजे *मसाले व प्रिमिक्स निर्मिती व्यवसाय*

जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी इंडस्ट्री म्हणजे *फूड इंडस्ट्री* आणि या फूड व्यवसायातील महत्वाचा घटक म्हणजे *मसाले* आणि त्याचे *प्रिमिक्स*

*टेस्ट अर्थातच चव हा फूड इंडस्ट्रीचा गाभा, आत्मा.* चविष्ट आणि रुचकर खाद्य पदार्थांसाठी महत्वाचे ठरतात ते विविध प्रकारचे मसाले.

वडापावच्या गाड्यापासून ते पंच तारांकीत हॉटेल पर्यंत सर्वांनाच विविध मसाले आणि प्रिमिक्सची गरज असते.

*घर असो अथवा हॉटेल येथील जेवणाची लज्जत वाढवतात ते मसालेच.*

आता 50 प्रकारचे मसाले आणि 50 प्रकारचे प्रिमिक्स बनवायला शिका आणि घरच्या जेवणाबरोबरच व्यवसायाची लज्जत, रंगत, इज्जत वाढवा.

*मसाले व प्रिमिक्स प्रशिक्षण*
30-1-2 सप्टेंबर / ऑक्टोबर
सकाळी 10 ते सायंकाळी 5
*दुर्वांकुर हॉल कुडाळ*

अधिक माहितीसाठी *SPICE* किंवा *मसाले* हा कोड 8767473919 या क्रमांकावर व्हॉट्स ॲप करा.

टीम अभिनव
8767473919

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + seven =