You are currently viewing पदोन्नती निमित्ताने मालवण पोलीस ठाणे येथील तीन पोलीस कर्मचारी यांचा सत्कार

पदोन्नती निमित्ताने मालवण पोलीस ठाणे येथील तीन पोलीस कर्मचारी यांचा सत्कार

मालवण :

मालवण पोलीस ठाणे येथे नेमणुकीतील पोलीस अंमलदार सुहास पांचाळ, धोंडू जानकर व महिला पोलीस अंमलदार सुप्रिया पवार यांना पोलीस हवालदार पदी पदोन्नती मिळाली. त्या निमित्ताने शुक्रवारी मालवण पोलीस ठाणे येथे त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत. यावेळी पोलीस निरीक्षक विजय यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, पीएसआय झांजुर्णे यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 1 =