You are currently viewing खारेपाटण येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे जिल्हा भाजप भटके विमुक्त आघाडीच्या वतीने स्वागत

खारेपाटण येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे जिल्हा भाजप भटके विमुक्त आघाडीच्या वतीने स्वागत

कणकवली

भाजप नेते महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री (सार्वजनिक बांधकाम) मा.श्री. रवींद्र चव्हाण साहेब यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमदार नितेशजी राणे साहेब व जिल्हाध्यक्ष राजन तेली साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष श्री नवलराज काळे , सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष किरण चव्हाण वैभववाडी तालुका अध्यक्ष मारुती मोहिते, देवगड तालुका अध्यक्ष संतोष साळसकर, कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र निकम, लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख वसंत चव्हाण, युवा पदाधिकारी गणेश चव्हाण व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + four =