शिवसेनेच्या माध्यमातून शिरशिंगे गोठवेवाडी येथे हायमास चे उद्घाटन

शिवसेनेच्या माध्यमातून शिरशिंगे गोठवेवाडी येथे हायमास चे उद्घाटन

तालुकाप्रमुख रूपेश राऊळ आणि जि.प.सदस्य मायकल डिसोजा यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले उद्घाटन

सावंतवाडी

डोंगरीविकास योजने अंतर्गत, शिरशिंगे गोठवेवाडी येथे शिवसेना च्या माध्यमातून हायमास मंजूर करण्यात आला होता,याचे उद्घाटन काल रविवारी होळी पौर्णिमेच्या दिवशी शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ, यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच तथा शिवसेना विभागीय संघटक सुरेश शिर्के यांनी विद्यमान आमदार दीपक भाई केसरकर, तालुका प्रमुख रूपेश राऊळ व जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांचे आभार मानले.

यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ,जि. प. सदस्य मायकल डिसोजा , उप तालुकाप्रमुख बाळू माळकर, विभाग प्रमुख पुरुषोत्तम राऊळ, राजन राऊळ, दीपक सांगेलकर,संतोष नार्वेकर, बबन सांगेलकर, रमेश सावंत, सुरेश शिर्के, जीवन लाड, संतोष चव्हाण, बाळकृष्ण पेडणेकर, वसंत शिर्के, वसंत घावरे, बाळकृष्ण घावरे, सहदेव, शिर्के, सुभाष सुर्वे आदी शिवसेना कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा