You are currently viewing कोलगाव ग्रामपंचायतीत प्रभाग एक मध्ये भाजपचे दोन उमेदवार तर सेनेचा एक उमदेवार विजयी

कोलगाव ग्रामपंचायतीत प्रभाग एक मध्ये भाजपचे दोन उमेदवार तर सेनेचा एक उमदेवार विजयी

सावंतवाडी

कोलगाव ग्रामपंचायतीत प्रभाग एक मधून भाजपचे दोन उमदेवार विजयी झाले असून, शिवसेनेचा एक उमदेवार विजयी झाला आहे.

भाजपचा जल्लोष सुरु ..कोलगावात भाजपचे संतोष राऊळ,‌ आशिका सावंत यांचा विजय .. मळगाव, तळवडे, इन्सुली तही पहिल्या प्रभागात भाजपचे प्रत्येकी २ उमेदवार विजयी

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + 10 =