You are currently viewing सैनिक नागरिक सहकारी पतसंस्था कणकवली व कणकवली विभाग यांच्यावतीने व्यापारी खातेदारांना QR कोडचे वाटप….!

सैनिक नागरिक सहकारी पतसंस्था कणकवली व कणकवली विभाग यांच्यावतीने व्यापारी खातेदारांना QR कोडचे वाटप….!

कणकवली :

 

सैनिक नागरिक सहकारी पतसंस्था कणकवली व कणकवली विभाग यांच्या वतीने व्यापारी खातेदारांना QR कोडचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित संस्थेचे स्थानिक अध्यक्ष संतोष मुसळे, डेव्हलपमेंट अधिकारी मयूर गवळी, शाखा व्यवस्थापक मंगेश पालव, श्री गावडे, सौ. बागवे वसूली निरीक्षक अनिल ठाकूर तसेच कर्मचारी वर्ग व व्यापारी श्री. चिकोडी, श्री. गावडे, श्री. मसूरकर सौ. परब आदी. खातेदार उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा