You are currently viewing युवक काँग्रेसचे कणकवली तालुका अध्यक्ष निलेश तेली यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

युवक काँग्रेसचे कणकवली तालुका अध्यक्ष निलेश तेली यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या विरोधकांची जोरदार इंट्री होताना पहायला दिसत आहे . युवक काँग्रेसचे कणकवली तालुका अध्यक्ष निलेश तेली यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भास्कर राणे यांनी त्यांचे शिंदे गटात स्वागत केले. या प्रवेशाप्रसंगी माजी नगरसेवक भूषण परुळेकर, अनिल खोचरे, बाबू आचरेकर, सुनील हरमळकर, चिन्मय राणे, दीपक राऊत आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 3 =