You are currently viewing पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेअंतर्गत बांदा सरपंचांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन

पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेअंतर्गत बांदा सरपंचांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन

पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेअंतर्गत बांदा सरपंचांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन

बांदा

आज बांदा येथे पंतप्रधान ग्रामीण सडक योजना (PMGSY) योजनेचे बांदा सरपंच मा.श्रीमती प्रियांका नाईक यांच्या हस्ते व नागरिकांच्या उपस्थितीत भूमिपूजन कार्यक्रम साकारण्यात आला. यावेळी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे सर्वांतर्फे आभार मानण्यात आले. तसेच सदर रस्त्याची गेली अनेक वर्ष बांदा ग्रामपंचायत सातत्याने मागणी करत होती. याचा विचार करून माननीय केंद्रीय मंत्री श्री नारायणराव राणे व जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रयत्नातून सदर रस्ता मंजूर झाल्याने उपस्थित ग्रामस्थांकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.यावेळी बांधा ग्रामस्थ तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच यावेळी उपअभियंता श्री सुतार, कनिष्ठ अभियंता प्रसाद बोवलेकर व कॉन्ट्रॅक्टर देवदत्त प्रभू उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 11 =