You are currently viewing वेंगुर्ला इनरव्हील क्लबची नुतन किर्यकारिणी जाहीर

वेंगुर्ला इनरव्हील क्लबची नुतन किर्यकारिणी जाहीर

वेंगुर्ला

इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लाची सन २०२२-२०२३ ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यात इनरव्हील क्लब अध्यक्ष म्हणून स्मिता दामले, सेक्रेटरी म्हणून श्रिया परब, ट्रेझरर वॄंदा गवंडळकर आय.एस.ओ. डाॅ.अफशान कौरी, एडीटर आकांक्षा परब यांची निवड करण्यात आली पदग्रहण सोहळा साईमंगल कार्यालय वेंगुर्ला येथे पि.डी.सि. डॉ सायली प्रभु याच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक ८.८.२०२२ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होणार आहे . तरी सदर सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन इनरव्हील अध्यक्षा ज्योती देसाई यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा