You are currently viewing शासनाने आपली दुटप्पी भूमिका स्पष्ट करावी

शासनाने आपली दुटप्पी भूमिका स्पष्ट करावी

जिल्ह्याच्या सीमा खुल्या करण्याबाबत शासनाने आपली दुटप्पी भूमिका स्पष्ट करावी :- म न वि से तालुकाध्यक्ष अक्षय कुबल

सकारात्मक निर्णय न झाल्यास गोव्यात जाणाऱ्या युवक – युवतींना घेऊन संपूर्ण तालुक्यात मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा

दोडामार्ग प्रतिनिधी :-
गोवा आणि महारष्ट्र चा सीमा गोव्याने सुरू केलेल्या असून महाराष्ट्र शासन आपली दुटप्पी भूमिका अजूनही स्पष्ट केलेली दिसत नाही. बांदा- पत्रादेवी गेट पोलिस कर्मचाऱ्यांना तोंडी बोलून सुरू करण्यात आलेली असून दोडामार्ग तसेच आरोंदा , सातर्डा गेट अजूनही खुलण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

तरी या सीमा खुळण्याच्या बाबतीत शासनाने लवकरच निर्णय जाहीर करावा तसेच निर्णय सकारात्मक न झाल्यास कामानिमित्त गोव्यात ये – जा करणाऱ्या युवक युवतींना सोबत घेऊन संपूर्ण तालुक्यात महारष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या बाबतीत मनसे स्टाईल ने तीव्र आंदोलन करेल .. असे या वेळी बोलताना सांगितले

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − eleven =