You are currently viewing पारंपारिक कुस्तीमध्ये मिरा- भाईंदर मधील खेळाडूंनी पटकावले सुवर्ण पदक

पारंपारिक कुस्तीमध्ये मिरा- भाईंदर मधील खेळाडूंनी पटकावले सुवर्ण पदक

*पारंपारिक कुस्तीमध्ये मिरा- भाईंदर मधील खेळाडूंनी पटकावले सुवर्ण पदक*

*उपनगर जिल्हा (मुंबई) पारंपारिक कुस्ती संघटनेतर्फे आयोजित ५वी जिल्हास्तरीय पारंपारिक कुस्ती स्पर्धा २०२३-२४*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

पश्चिम आफ्रिका येथे प्रसिद्ध असलेला हा खेळ आज भारतात देखील अनेक ठिकाणी खेळला जातो. भारत सरकार मान्यताप्राप्त नेहरू युवा केंद्र संघटन यांच्या माध्यमातून २० ऑगस्ट २०२३ रोजी राणी सती मार्ग, मालाड पूर्व येथे ५वी जिल्हास्तरीय पारंपारिक कुस्ती स्पर्धा पार पडली. सदर स्पर्धेमध्ये २०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत अनेक महाविद्यालय, स्पोर्ट्स क्लब तसेच मार्शल आर्ट क्लासेस यांचा सहभाग होता.

स्पर्धेमध्ये मिरा-भाईंदर शहरामधील वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर करण तानाजी पवार यांनी वय वर्ष २२ आणि -६० किलो वजन गटात सुवर्ण पदक पटकावले तसेच शिवदीन मायाराम यादव यांनी वय वर्ष २४ आणि -७५ किलो वजन गटात सुवर्ण पदक पटकावले आहे. मिरा-भाईंदर मधील या दोन्ही खेळाडूंची निवड राज्यस्तरीय स्पर्धेत करण्यात आली आहे. हे दोन्ही खेळाडू भाईंदर पश्चिम येथील माय इलेव्हन फिटनेस क्लबमध्ये सराव करतात. गेल्या १५ वर्षांपासून मिरा-भाईंदर मध्ये ते मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेत आहेत.

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा