You are currently viewing नरेंद्राचार्यजी महाराज भक्त मंडळाकडून सावंतवाडीत मोफत रुग्णवाहिका सेवेचा शनिवारी शुभारंभ

नरेंद्राचार्यजी महाराज भक्त मंडळाकडून सावंतवाडीत मोफत रुग्णवाहिका सेवेचा शनिवारी शुभारंभ

सावंतवाडी

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ, जिल्हा सेवा समिती-सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून सावंतवाडीत मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा ६ ऑगस्टला स. ९:३० वा. येथील गवळी तिठा येथे होणार आहे. तरी याप्रसंगी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा व तालुका सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − one =