You are currently viewing आम. नितेश राणेंच्या हस्ते महाराष्ट्र दिनी १०० विद्यार्थिनींना सायकलचे होणार वाटप

आम. नितेश राणेंच्या हस्ते महाराष्ट्र दिनी १०० विद्यार्थिनींना सायकलचे होणार वाटप

कणकवली

महाराष्ट्र दिनी दिनांक १ मे २०२३ रोजी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते मतदारसंघातील शालेय १०० विद्यार्थ्यांनीना सायकलचे वाटप करण्यात येणार आहे. यापूर्वी दिनांक १० एप्रिल २०२३ रोजी पहील्या टप्प्यातील गरजवंत विद्यार्थ्यांनीना सायकलचे वाटप करण्यात आले होते. यापुढे अशाच पद्धतीने टप्प्याटप्प्याने मतदारसंघातील विद्यार्थीनीना सायकलचे वाटप करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा