जेष्ठ अर्थतज्ञ, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार ज्येष्ठ नेते सन्माननीय डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुणगे येथे त्यांच्या घरी काँग्रेसचे नेते आय .वाय शेख यानी सदिच्छा भेट घेतली.
डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची आय .वाय शेख यांनी घेतली सदिच्छा भेट
- Post published:ऑगस्ट 3, 2022
- Post category:कुडाळ / बातम्या
- Post comments:0 Comments
You Might Also Like
महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना रिटायर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांसाठी लढा देणार – जेडी नाडकर्णी
काळाची पावले ओळखून पुढे जावे लागेल – प्राचार्या डॉ. छाया पानसे
पत्रकारांच्या रेल्वे सवलतीसाठी केंद्र सरकारकडे पुन्हा मागणी
