You are currently viewing जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी

जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 12 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 3.125 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2894.3625 मि.मी. पाऊस झाला आहे.

            तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग -1 (2839), सावंतवाडी -0 (3170.1), वेंगुर्ला -1 (2324.8), कुडाळ -1 (2758), मालवण -0 (3100), कणकवली -8 (3197), देवगड -2 (2529), वैभववाडी -12 (3237) असा पाऊस झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा