You are currently viewing ग्रा. पं. कर्मचार्‍यांना जिल्हा परिषद सेवेततील पद भरतीत करणेस शासन मान्यतेची मागणी…

ग्रा. पं. कर्मचार्‍यांना जिल्हा परिषद सेवेततील पद भरतीत करणेस शासन मान्यतेची मागणी…

सावंतवाडी
सावंतवाडी : ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना जिल्हा परिषदेमध्ये सरळ सेवेतील पद भरतीती 10 टक्के आरक्षण आहे.सदरची पद भरती ही सरळसेवेने भरावयाची असल्याने विहीत वेळेत भरणे गरजेचे होते.परंतु भरली गेली नाहीत.पण कोरोना पदूर्भाव काळात भरतीबाबत निर्बंध आलेत.पण शासनाने काही प्रमाणात पद भरतीत मान्यता दिली.त्याप्रमाणे ग्रा.पं.कर्मचार्‍यांमधून जि.प.सेवेत भरावयाची 10 टक्के आरक्षणातील पद भरतीत मान्यता मिळणेबाबत ची मागणी महाराष्ट राज्य ग्रामिण ग्रा.पं.कर्मचारी संघटनेचे सिंधूदूर्गचे अध्यक्ष हरिश्चंद्र आसयेकर यांनी केली आहे. तसेच ग्रामविकास विभागाचे अप्पर सचिव, कक्ष अधिकारी यांचे कङे मागणी केली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × four =