You are currently viewing पंचम खेमराज “लॉ” कॉलेजच्या विद्यार्थी प्रतिनिधीपदी समीर वंजारी, ऐश्वर्या पिंगुळकर…

पंचम खेमराज “लॉ” कॉलेजच्या विद्यार्थी प्रतिनिधीपदी समीर वंजारी, ऐश्वर्या पिंगुळकर…

सावंतवाडी

येथील श्री पंचम खेमराज लॉ-कॉलेजच्या प्रथम वर्षासाठी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून समीर वंजारी, विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून कु. ऐश्वर्या पिंगुळकर यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड सर्वानुमताने प्राचार्य सौ.अश्विनी लेले यांनी जाहीर केली. तर ही निवड झाल्याबद्दल त्यांचे कॉलेजतर्फे अभिनंदन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × four =