You are currently viewing शनिवारी ६ ऑगस्टला कणकवलीत नर्सरी व्यावसायिक शेतकऱ्यांशी चर्चा

शनिवारी ६ ऑगस्टला कणकवलीत नर्सरी व्यावसायिक शेतकऱ्यांशी चर्चा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नर्सरी उत्पादनांना योग्य बाजारपेठ व बाजारभाव मिळावा, याकरिता,
कोकण नर्सरी यांचे माध्यमातून प्रयत्न करीत आहेत.
या विषयाच्या अनुषंगाने नर्सरी व्यवसायिक शेतकऱ्यां सोबत चर्चा करण्याकरिता,
शनिवार दिनांक 6 ऑगस्ट 2022 सकाळी 10 वा.
कोकण नर्सरी कार्यालय
उषा कंट्रक्शन बिल्डिंग, तेली आळी.
येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
कृपया नर्सरी व्यवसाय शेतकऱ्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन
या संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ शेतकरी नेते ” श्री बाळासाहेब सावंत.” यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा