You are currently viewing महेंद्रा अकॅडमी सावंतवाडी तर्फे आरोस येथे आयोजित कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महेंद्रा अकॅडमी सावंतवाडी तर्फे आरोस येथे आयोजित कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी

महेंद्रा अकॅडमी सावंतवाडी तर्फे आज  28 जुलै 2022 रोजी विद्याविहार इंग्लिश स्कूल आरोस येथे संवाद अधिकारी घडवण्यासाठी या विशेष मोहिमे अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. महेंद्रा अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले गेले. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा