You are currently viewing हिंद मराठा महासंघाने केला सिंधुदुर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

हिंद मराठा महासंघाने केला सिंधुदुर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

*विद्यार्थी व पालकांची अलोट गर्दी*

 

*जिल्हाध्यक्ष विशाल परब यांचा स्तुत्य उपक्रम*

 

सावंतवाडी :

 

हिंद मराठा महासंघ सिंधुदुर्गच्यावातीने गुणवंत विद्यार्थी सत्कार व गुणगौरव सोहळा सावंतवाडीत पार पडला.

महासंघाचे जिल्हाध्यक्ष विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती होती.

मराठा समाजातील विविध शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा