You are currently viewing राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल सुद्रिक यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल सुद्रिक यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन

राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल सुद्रिक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश संघटक कुडाळकर यांचेसह राष्ट्रवादीच्या युवक कार्यकत्यांनी बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेत भेट घेतली आपण अजितदादांसमोर असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रफुल सुद्रिक यांनी आधी स्पष्ट केले होते त्या अनुषंगाने आज होत असलेल्या बैठकीच्या निमित्ताने त्यांनी अजितदादांची भेट घेत तुमच्यासमवेत असल्याचा विश्वास व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 2 =