You are currently viewing विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कळसुली मतदार संघात राष्ट्रवादी युवक अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांच्या हस्ते कल्पवृक्षांचे वाटप

विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कळसुली मतदार संघात राष्ट्रवादी युवक अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांच्या हस्ते कल्पवृक्षांचे वाटप

कणकवली

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांचा वाढदिवसानिमित्त कळसुली जिल्हा परिषद मतदार संघामध्ये शेतकरी वर्गाला राष्ट्रवादी युवक अध्यक्ष तथा सदस्य प्रफुल्ल सुद्रिक यांच्या हस्ते कल्पवृक्ष चे वाटप करण्यात आले.

यावेळी कळसुली ग्रामपंचायत सदस्य प्रगती भोगले, ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर चव्हाण, सोसायटी संचालक बाबाजी मूरकर, जिल्हा युवक उपाध्यक्ष ॲड. भरत घाडीगावकर, ग्रामपंचायत सदस्य किशोर घाडीगावकर, विभाग प्रमुख तातू गावकर, सुहास घाडीगावकर, बाळा नाईक, तावडे, सागर शिर्के, संजय गावकर, कदम, गुरव, वायंगणकर, बाबू घाडीगावकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी कळसुली जिल्हा परिषद मतदार संघामध्ये विरोधी पक्षाचे नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक अध्यक्ष तथा सदस्य प्रफुल्ल सुद्रिक यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × two =