You are currently viewing कुडाळ येथे फेब्रुवारीत आंतरराज्य क्रिकेट स्पर्धा..

कुडाळ येथे फेब्रुवारीत आंतरराज्य क्रिकेट स्पर्धा..

कुडाळ :

कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर खुली आंतरराज्य क्रिकेट स्पर्धा ५ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत प्रिन्स स्पोर्ट क्लब, समादेवी मित्रमंडळ व श्री देव कलेश्वर मित्र मंडळ यांनी आयोजित केली आहे.

विजेत्या संघास रोख ७५ हजार रुपये व चषक, उपविजेत्या संघास ३५ हजार रुपये व चषक, उपांत्य सामन्यातील दोन्ही पराभुत संघाना प्रत्येकी ५,५५५ रू., मालिकावीर-भेटवस्तू, अंतिमा सामना सामनावीर रोख २५५५ रू., मिक्सर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टिरक्षक व क्षेत्ररक्षक यांना प्रत्येकी २५५५ रू. तसेच उपांत्य सामन्यापर्यंत तीन बळी, सलग तीन चौकार, सलग तीन षटकार यांना प्रत्येकी ५५५ रू. अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + 16 =