You are currently viewing वरवडे गावचे सुपुत्र व परब मराठा समाज मुंबईचे पदाधिकारी प्रमोद परब यांचे निधन

वरवडे गावचे सुपुत्र व परब मराठा समाज मुंबईचे पदाधिकारी प्रमोद परब यांचे निधन

मालवण (मसुरे) :

कणकवली तालुक्यातील वरवडे गावचे सुपुत्र व परब मराठा समाज मुंबईचे पदाधिकारी प्रमोद बाळकृष्ण परब (६३ वर्ष) यांचे हृदयविकाराच्या धक्याने परेल मुंबई येथील राहत्या घरी मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी असा परिवार आहे.

प्रमोद परब यांच्या निधनाने परब मराठा समाजाने एक धडाडीचा कार्यकर्ता गमावला आहे. अशा शब्दात उपाध्यक्ष डॉ. दीपक परब, सरचिटणीस जि. एस. परब यांनी शोक व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा