You are currently viewing इन्सुली-पागावाडी येथे विजेचा लोळ कोसळल्यामुळे बैलाचा मृत्यू…

इन्सुली-पागावाडी येथे विजेचा लोळ कोसळल्यामुळे बैलाचा मृत्यू…

बांदा

विजेचा लोळ कोसळल्यामुळे बैल मृत्यूमुखी पडल्याची घटना इन्सुली-पागावाडी येथे घडली. प्रभाकर मांजरेकर, असे संबंधित नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. यात त्यांचे सुमारे तीस ते पस्तीस हजारचे नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा