You are currently viewing कळसुली गावच्या प्रभारी सरपंचपदी सचिन पारधीये

कळसुली गावच्या प्रभारी सरपंचपदी सचिन पारधीये

आमदार नितेश राणे यांनी पारधीये यांचे केले अभिनंदन

कणकवली

कणकवली तालुक्यातील कळसुली ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी सचिन पारधीये यांची निवड झाली आहे. निवडीनंतर आमदार नितेश राणे यांनी सचिन पारधीये यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

कणकवली तालुक्यातील कळसुली ग्रामपंचायत सरपंच पद अपात्रतेच्या करणावरून रिक्त झाले होते. सरपंच पदाचा कार्यभार उपसरपंच श्री. सचिन पारधीये यांनी नुकताच स्वीकारला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा