You are currently viewing फोंडाघाट येथे नितेश राणे वाढदिवस अभिष्टचिंतन

फोंडाघाट येथे नितेश राणे वाढदिवस अभिष्टचिंतन

*पालकमंत्री पदाच्या शुभेच्छा; माक्स वाटप, फटाक्यांची आतषबाजी*

कणकवली, देवगड विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस फोंडाघाट येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना मंत्रिपदाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. नितेश साहेब पालकमंत्री व्हावेत, अशा भावना व्यक्त झाल्या.
पुर्ण बाजार पेठ हवेलीनगर याठिकाणी लाडू वाटप करण्यात आले. अजित नाडकर्णी यांनी मास्कचे केले.बाजार पेठेत जल्लोषाचे वातावरण पहायला मिळाले. बबन हळदिंवेंसह सर्व ग्रामपंचायत मेंबर्स, पावस्कर बंधु, सर्व पावणादेवी हवेलीनगर बाजार पेठ नागरीक होते. एसटी स्टँड येथुन फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा